T 15 ... कॉलरवाली माताराम वाघीण.

मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र अभयारण्यातील प्रसिद्ध वाघीण जी टी_ 15 या नावाने प्रसिद्ध होते तिचे नुकतेच  वृद्धापकाळामुळे १६ व्या वर्षी निधन झाले. माताराम किंवा कॉलरवाली या नावाने सुद्धा ओळखले जाते.
2008 ते 2018 च्या दरम्यान एकूण आठ वेळा तिने 29 वाघांच्या पिलांना जन्म दिला होता त्यापैकी 25 जिवंत राहील हा एक विक्रम मानला जातो.
पेंच व्याघ्र अभयारण्यामध्ये वाघांची संख्या वाढवण्यात तिचा महत्त्वपूर्ण वाटा होता म्हणून सुपर मॉम म्हणून ओळखले जाते.
व्याघ्र प्रकल्प

Popular posts from this blog

दीपक कदम यांना मी ' साहेब म्हणतो..... डॉ.भालचंद्र मुणगेकर

आंबेडकरवादी मिशन मध्ये निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग