MPSC सराव प्रश्नपत्रिका १
१) तत्कालीन गृहमंत्री अलेक्झांडर मुडीमन समितीची स्थापना करण्यात आली व भारतास जबाबदार राज्यपद्धती संदर्भात मार्गदर्शक सूचना करण्याचे कार्य सोपविण्यात आले, या समितीत खालीलपैकी कोणते सदस्य नव्हते.
१) सर तेचपाल सप्रू २) बॅरिस्टर जीना ३) रँग्लर परांजपे ४) मोतीलाल नेहरू
.......
२) स्वराज्य पक्षाच्या केंद्रीय कायदे मंडळातील कामगिरीमुळे खालीलपैकी समित्या स्थापन करण्याचे श्रेय त्यांना देण्यात येते.
१ मुडीमन समिती २) सायमन कमिशन ३) राऊंड टेबल परिषद४) वरीलपैकी सर्व
.........
३) खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा
A) महात्मा गांधींनी 30 मार्च २०१९ हा दिवस रोलेट एक्ट च्या विरोधामध्ये हरताळ सत्याग्रह करण्यासाठी निवडला होता पण 18 एप्रिल 1919 रोजी त्यांनी सत्याग्रह हडताल तहकूब केले.
B) एक ऑगस्ट १९२० रोजी गांधींनी असहकार चळवळ प्रारंभ करण्याची घोषणा केली होती पण ५ फेब्रुवारी 1922 रोजी चौरा चौरी येथील हिंसाचाराच्या घटनेनंतर त्यांनी असहकाराची चळवळ तहकूब केली .
१) A बरोबर २)B बरोबर ३)A B बरोबर ४) AB चूक
.........
४) असहकार चळवळला मंजुरी 1920 च्या राष्ट्रीय सभेच्या कोलकत्ता अधिवेशनात देण्यात आली. मंजूर करण्यात आलेल्या असहकार तत्वत खालील बाबीचा समावेश होत नाही.
१) सरकारी पदव्या व स्थानिक स्वराज्य संस्थेचे या पदावर बहिष्कार
२) सरकारी समारंभावर शाळा-महाविद्यालये वर बहिष्कार
३) मी सोप पोटी मिया येथे कामगारांना जाण्याची परवानगी
४) ब्रिटिश मालावर बहिष्कार ,कायदे मंडळावर बहिष्कार
..........
५) महात्मा गांधी यांनी 1915 ते 1920 च्या दरम्यान भारतात चार ठिकाणी सत्याग्रह केला. पहिल्यांदा कोणत्या सत्याग्रहात त्यांना यश प्राप्त झाले.
१) चंपारण शेतकऱ्यांचा सत्याग्रह २) खेडा येथील शेतकऱ्यांचा सत्याग्रह ३) अहमदाबाद येथील कापड गिरणी कामगारांच्या सत्याग्रह ४) फिजी बेटावर कामगार न पाठवण्याचा सत्याग्रह.
........
६)