25 नोव्हेंबर १९४९रोजी भारतीय संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी दिलेले शेवटच्या भाषणाच्या आधारावर भारतीयांकडून स्वातंत्र रक्षण, लोकशाही ,संविधान मूल्यांची जपणूक , जाती संस्थाचे विध्वंस करून राष्ट्र निर्मितीचा सामाजिक सिद्धांत विषद केला यावर दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी खालील लेखात प्रकाश टाकला आहे.
....